महाराष्ट्राची हास्य जत्रा 19th & 20th May Episode Highlights | Samir & Shivali Parab | Sony Marathi

Rajshri Marathi 2021-05-21

Views 8

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात समीरची नाचताना सलवारची नाडी निघते. ते बघून प्राजक्ता मात्र लाजते. बघूया नेमकं काय घडलं आहे. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS