Sonalee Kulkarni Shares A Glimpse of Her Wedding: सोनाली - कुणालने 'असं' जपलं सामाजिक भान

Rajshri Marathi 2021-05-20

Views 2

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरने 7 मे रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नात आई-बाबांची व्हर्चुअल हजेरी होती. मोठा समारंभ न करता त्यांनी साधेपणाने लग्न केलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS