जाणून घ्या म्युकरमायकोसिस या आजाराबाबतची शास्त्रीय माहिती

Lok Satta 2021-05-19

Views 3.9K

म्युकरमायकोसिस या आजाराविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतील. हा आजार नेमका कसा होतो ? त्याची लक्षणं काय ? हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ? ह्या आणि अश्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. पाहुयात म्युकरमायकोसिस या आजाराविषयी शास्त्रीय माहिती देणारा हा डॉ.आशिष धडस यांचा व्हिडिओ.
#Mucormycosis #covid19 #Symptoms

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS