Sakhi Gokhale Gives A Special Gift To Her Mother Shubhangi Gokhale on Mother's Day

Rajshri Marathi 2021-05-13

Views 4

मदर्स डे च्या निमित्ताने अभिनेत्री सखी गोखलेने तिच्या आईला एक खास पत्र पाठवलं. सखीच्या या गिफ्टमुळे शुभांगी यांना अश्रू अनावर झाले. सखीने पत्रात काय लिहिलंय याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form