Maharashtra Lockdown Extend: महाराष्ट्रातील लॉकडाऊन मध्ये 1 जून पर्यंत वाढ

LatestLY Marathi 2021-05-13

Views 288

महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता १ मेपर्यंत वाढवला गेला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS