आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमळे एका महिलेचे प्राण वाचल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली आहे. धावती एक्स्प्रेस पकडताना तोल गेल्याने महिला फलाटावरच कोसळली. यावेळी तिथे तैनात असलेल्या आरपीएफ जवान ए के उपाध्याय यांनी धाव घेत महिलेचा जीव वाचवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
#CCTVCamera #kalyanstation