जगभरात दरवर्षी 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन अर्थात International Nurses Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस Florence Nightingale यांचा जन्मदिन देखील आहे. आरोग्यसेवेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. नर्सेस डे चं औचित्य साधत रूग्णसेवेचं कर्तव्य बजावणार्या प्रत्येकीच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.