Celebrity Weekly Trend - EP. 50 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Harish Dudhade, Rupali Bhosle

Rajshri Marathi 2021-05-10

Views 0

सध्या बाहेरची परिस्थिती खूप बिघडत असताना त्याचा परिणाम मालिकांच्या शूटवरही होताना दिसतोय. पण तरी कलाकार जीव तोड मेहनत घेत शूट पूर्ण करण्यात बिझी आहेत. पण या सगळ्यात त्यांनी ऑफ कॅमेरा मजा करण्याचं आणि तुमचं मनोरंजन करण्याचं थांबवलं नाहीये. त्यामुळे कलाकारांनी मागच्या आठवण्यात काय काय केलं बघूया या weekly trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS