अनेक सेलिब्रिटी कपल्स सोशल मीडियावर हिट आहेत पण मराठी इंडस्ट्रीत रिअल लाईफ आई-मुलीच्या जोड्या देखील आहेत. मदर्स डेच्या निमित्ताने जाणून घेऊया मराठी इंडस्ट्रीतील रिअल लाईफ मायलेकींच्या जोड्यांविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale