पुण्यात खाल्लेली अतिशय तिखट मिसळ, आयुष्यात मिळालेलं पहिलं बक्षीस, शाळेत केलेली मारामारी असे धमाल किस्से अभिनेत्री अमृता धोंगडेने तिच्या मेमरीबॉक्समध्ये शेअर केले आहेत. अमृताच्या मेमरीलेनमधील गंमतीदार आठवणींविषयी आज जाणून घेऊया Memory Box या नवीन सेगमेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. Watch To Know More. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale