'मराठा आरक्षण द्यायचंच नाही अशीच यांची रचना'

Lok Satta 2021-05-09

Views 1.7K

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा कायदा रद्द केल्यानंतर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. मात्र, दुसरीकडे भाजपाकडून राज्यातील ठाकरे सरकारला लक्ष्य केलं जात आहे.

#gopichandpadalkar #MarathaReservation

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS