गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा

Lok Satta 2021-05-09

Views 2

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे निवडून आल्यानंतर त्यावरून भाजपाकडून महाविकासआघाडी आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यावरून आता गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

#gopichandpadalkar #NCP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS