रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू आणि उदयोगपती अनिल अंबानी हे पत्नी टिना अंबानींसहीत महाबळेश्वर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून लॉकडाउनच्या काळात सुरु असणाऱ्या त्यांच्या इव्हिनिंग वॉकवर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांनी बंदी घातली आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...