सगळ्यांची दिलाची धाडकन धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूपच active असते. सध्या सोशल मीडियावर बाजरे दा सीता हे गाणं खूप गाजतंय. बरेच मराठी कलाकार हे गाणं वापरून वेगवेगळे व्हिडीओ बनवताना दिसतात. आपल्या धकधक गर्ल माधुरीला ही हा मोह आवरला नाही. आणि तिने देखील या गाण्यावर एक मस्त व्हिडिओ बनवला आहे.Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale