Maharashtra Day Special: 'या' मराठी सिनेमांना मिळाला राष्ट्रीय स्वर्णकमळ पुरस्कार | Shwaas, Court

Rajshri Marathi 2021-05-03

Views 1

मराठी सिनेमांचा फक्त राज्यस्तरीय पुरस्कार नाही तर राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मान झालाय. आज १ मे ला साजऱ्या केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घेऊया सर्वोच्च राष्ट्रीय चित्रपट स्वर्णकमळ पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमांविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS