राजा रानीची गं जोडी 29th April Full Episode Highlights Raja Rani Chi Ga Jodi Colors Marathi

Rajshri Marathi 2021-04-30

Views 9

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत रणजीत रायाचा सगळ्यांसमोर अपमान करतो. रणजीतच्या या वागण्याचे काय परिणाम होणार? पाहुया या भागाची एक खास झलक. राजा रानीची गं जोडी ही मालिका पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि Vootवर कधीही. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS