बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील शिकाऊ निवासी डॉक्टर्स यांच्या मार्ड संघटनेच्या वतीने covid/non covid या संदर्भातील निवासी डॉक्टर्स आंदोलनाची तयारीत आहेत. निवासी डॉक्टर्स यांचे 1 वर्षांपासून थांबलेले विशेषज्ञ विभागाचे शिक्षण पूर्ववत करावे.
1 वर्षांपासून थांबलेल्या नियोजित शस्त्रक्रिया व अतिविशेषपचार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात नॉन कोविड पेशंटने कुठं जायचं, असा प्रश्न डॉ उपस्थित केला आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मार्ड संघटनेकडून कडक पाऊले उचलण्यात येतील व त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील. या शिकाऊ डॉक्टरांसोबत बरोबर बातचीत केली आहे सागर आव्हाड यांनी.
#pune #sakalmedia #medicalstudents
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.