नव्या निर्बंधांमुळे मुंबईत आणखी ३० टक्के हॉटेल्स बंद होणार ? | Mumbai Hotel | Lockdown | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 2.2K

मुंबईत नव्याने निर्बंध लागू झालेत. त्याचा हॉटेल उद्योगावर काय परिणाम होऊ शकतो, त्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मुंबईत कोरोना वेगाने हात-पाय पसरतोय, त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे संकेतही दिले आहेत. कोरोनाला रोखणं हा लॉकडाउन मागचा उद्देश असला, तरी त्यामुळं हॉटेल उद्योगाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हॉटेल मालक लॉकडाउनच्या भीतीने धस्तावलेत.
#sakalmedia #mumbai #lockdown
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS