महाराष्ट्रातील एकमेव स्पोर्ट क्लायंबिंग वॉल ही पुण्यात शिवाजीनगर गावठाणात आहे.क्लायंबिंग खेळाविषयी खेळाडू व प्रशिक्षक यांच्या अपेक्षा काय आहेत? इटली मध्ये १९८४ मध्ये जागतिक पातळीवर झालेली स्पर्धा, भारतात १९९५ साली सुरु झालेला खेळ आणि सध्या या खेळाविषयी जाणून घेतलेलं खेळाडूंचे व प्रशिक्षकाचे मत यासह शासनाकडून असलेल्या अपेक्षा.
(व्हिडिओ: समाधान काटे)
#pune #sakalmedia #maharashtra#wallclimbing
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.