'पूर्णपणे लॉकडाऊन बाबत लवकर निर्णय' | Lockdown | Coronavirus | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 161

औरंगाबाद: वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभागाने संपूर्ण लॉकडाउनच्या शिफारशी केलेल्या आहेत परंतु संपूर्ण लोकांचा विचार करताना लोकांना कमीत कमी त्रास व्हावा यामुळे पूर्ण लोकं न करता आठवडाअखेर दोन दिवस पूर्णपणे लोक डाऊन लाईट कर्फ्यू याच्यावर भर देण्याचा विचार करत आहोत राज्याच्या आरोग्य विभागाचे मत घेऊनच संपूर्ण लॉकडाउन बाबत योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल.असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (व्हिडीओ-प्रकाश बनकर)
#Lockdown #Coronavirus #SubhashDesai
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS