तृणमूलची सर्वांत चर्चेत असलेली महिला उमेदवार आहे तरी कोण ? | Special Story | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 223

तृणमूलच्या सयोनी घोष या सर्वांत चर्चिल्या जात असलेल्या उमेदवार ठरताहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रचाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये त्या अगदी बिनधास्तपणे लोकांमध्ये मिसळताना दिसल्या. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याने त्या प्रकाशझोतात आल्या. तर कोण आहेत सयोनी घोष आणि त्या कशामुळे चर्चेत आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया...
#Saayoni Ghosh #Trinamool Congress #Politics #Sakal #West Bengal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS