INDvsENG 2nd Test Day 2 :अश्विननं इंग्लिश फलंदाजांना नाचवलं ते कोहलीचं 'विराट' सेलिब्रेशन! | Sakal |

Sakal 2021-04-28

Views 2K

INDvsENG 2nd Test Day 2 भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस टीम इंडियाने वर्चस्व राखले. इंग्लंडच्या संघाला ऑल आउट करुन भारतीय संघाने फलंदाजीला सुरुवात केली असून मालिकेत बरोबरी साधण्याचे संकेत दुसऱ्या दिवशीच मिळाले आहेत. विराटने केलेल्या सेलिब्रेशनपासून ते अश्विनच्या विक्रमासह दुसऱ्या दिवशीच्या खेळाचा आढावा.
#IndiavsEngland 2ndTest
#RavichandranAshwin
#Virat Kohli
#AxarPatel
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS