केंद्र सरकारने शेतकऱ्यांची 'मन की बात' ऐकायला हवी :अमोल कोल्हे | Amol Kolhe | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 89

तब्बल दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राने जी असहिष्णुता दाखवली ती निषेधार्ह आहे अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय, शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी असा सल्लाच कोल्हेनी थेट पंतप्रधानांना दिला,
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS