India Vs Australia | भारताची विजयाकडे वाटचाल.! | Ajinkya Rahane | Test Series | Sakal Media | Sakal

Sakal 2021-04-28

Views 1.1K

भारताने पहिल्या कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर ज्या पद्धतीने जबरदस्त कमबॅक केला त्याने संपूर्ण जगाला प्रभावित केले आणि ऑस्ट्रेलिया संघाला जबरदस्त धक्का दिला. त्यांनतर तिसरी कसोटी देखील आश्विन आणि विहारी यांच्या जबरदस्त खेळणे अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. चौथ्या कसोटी मध्ये देखील भारत सध्या जबरदस्त खेळ करत असून विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. भारत हा सामना नक्कीच जिंकेल अशी अशा सर्वांनाच आहे.
तुम्हाला काय वाटते.?
नोंदवा तुमचे मत
#India #teamIndia #indvsaus #testmatch #testseries #bordergavaskartrophy #win #cricket #sakal #sakalsports #cricketupdates #cricketnews #news #sakal #sakalnews #sakalmedia #video #viralvideo #viralmarathinews #marathinewsupdatesSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS