ग्रेड सेपरेटरच्या कामाचे उदयनराजेंच्या हस्ते उदघाटन | Satara | Udayan Raje Bhosale | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 286

वाहतूक कोंडीतून सातारकरांची सुटका करणाऱ्या पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या लवाजमासह ग्रेड सेपरेटरचे फित कापून उदघाटनच करुन टकाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज या घाेषणांनी परिसर दणाणून साेडला. शहरातील पोवई नाक्‍यावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथे ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात आले. गेल्या पावणेतीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. येत्या काही दिवसांत हा ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खूला हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिडिआे - प्रमाेद इंगळे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS