सुप्रिया सुळे यांची आंबेगाव प्रकल्पाला अचानक भेट | Supriya Sule | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 601

आंबेगाव बुद्रुक येथील पुणे महानगरपालिकेने नव्याने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आंबेगाव परिसरातील संतप्त नागरिकांनी परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने प्रकल्पला आग लावली होती आंबेगाव बुद्रुक ,आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी ,शनि नगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी, चव्हाण नगर, दळवी नगर.परिसरात दुर्गंधी पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.याच परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने काही अज्ञात संतप्त नागरिकांनी हाच कचरा प्रकल्प पेटवून दिल्याची घटना घडली होती, याचा अनुषंगाने आज खासदार सुप्रिया सुळे यांनी कचरा प्रकल्पात दिलेली भेट दिली.यावेळी स्थानिक नगरसेवक व गावकरी उपस्थित होते .
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS