अॅडलेडच्या मैदानात पिंक बॉलवर झालेल्या कसोटी सामन्यात कांगारुंच्या गोलंदाजांसमोर भारतीय शेर ढेर झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या 36 धावात आटोपला. त्यामुळे कांगारुंना अवघे 90 धावांचे लक्ष्य मिळाले. कांगारुंनी हे लक्ष्य सहज पार करत टीम इंडियाला 8 गडी राखून तिसऱ्याच दिवशी पराभूत केले. 4 सामान्यांच्या मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे.!
#Australia vs India #AusvsInd 1st Test #PinkBallTest #ViratKohli #JoshHazlewood #PatCummins #Tim Paine #Cricket #CricketNews
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.