हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी पन्हाळ्यावर होताना दिसुन येत आहे.लॉकडाऊन मुळे आठ - नऊ महिने घरात बंद असले लोक मोकळा घेण्यासाठी सह कुटूंब आनंद घेत आहेत.मुंबई,पुणे,नाशिक,सोलापूर जिल्ह्यातून शेकडो पर्यटक पन्हाळगडा वर दाखल होत आहेत.
बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : बी.डी.चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.