लक्ष्मीकांत बेर्डे स्मृतिदिन | Laxmikant Berde | Marathi | Bollywood | Comedy | Actor | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 240

लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आणि लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे.१६ डिसेंबर २००४ साली म्हणजेच सोळा वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मित निधन झाले आणि हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला एका दर्जेदार अभिनेत्याला मुकली. दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम गजरा यामध्ये जेव्हा ते पहिल्यांदा दिसले तेव्हाच ते प्रेक्षकांच्या नजरेत आले. संपूर्ण आयुष्य ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी भारतातील नामांकित विनोदी कलाकार जॉनी लीव्हर देखील म्हणाले की "या जगात कॉमेडीचा राजा आता नाही."
#LaxmikantBerde #Marathi #Film #Actor #Bollywood #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS