#आज_भारत_बंद_है :केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 662

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिलेली आहे. य कायद्याच्या विरोधात पुण्यातील टिळक चौक येथे महाविकासआघाडी, शीख समाज, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रसेवा दल, कामगार- शेतकरी संघटनांच्या आंदोलनात सहभाग होत निषेध दर्शविला. यावेळी ते केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
(व्हिडिओ शहाजी जाधव
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS