पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वपक्षीय बैठक | Narendra Modi Live | PMO | Corona Vaccine | Sakal

Sakal 2021-04-28

Views 675

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेतली. कोरोनावरील लशीसंदर्भात सर्व पक्षांनी विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत लस वितरणासंदर्भात चर्चा झाली. त्यांच्याकडून काही सूचनाही मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मेड इन इंडियाच्या माध्यमातून लशीवर काम करणाऱ्या वैज्ञानिंकाशीही चर्चा केल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली. जगभरात लस निर्मितीची चर्चा सुरु असून जगाची नजरही स्वस्त लस उपलब्ध करुन देणाऱ्या लशीवर आहे. जगाच्या नजरा या भारतावर खिळल्या आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले.
#NarendraModi #PMO #Covid #CovidVaccine #CoronaVirus #CMO #Sakal #SakalMedia

Credit: @PMO India
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS