कोल्हापूर न्यूज बुलेटिन
५ डिसेंबर २०२०
0 महाविकास आघाडी च्या विधानपरिषदेतील यशाबद्दल शिवाजी चौकात जल्लोष
0 मराठा आरक्षण स्थगिती मागे घेण्यासाठी बुधवारी घटना पीठासमोर सुनावणी
0 एकात्मिक बांधकाम नियमावली जाहीर
0 जिल्हा परिषदेत ठरल्याप्रमाणेच खांदेपालट होणार : हसन मुश्रीफ
0 १५ हजार कर्मचार्यांना मिळणार कोरोनाची लस
बातमीदार : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : बी. डी. चेचर