मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय बैठक पार | Maratha Kranti | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 96

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यात राज्यस्तरीय बैठक पार पडली, या बैठकीत मुंबईत 8 डिसेंबर रोजी होत असलेल्या अधिवेशनाच्या वेळी विधानभवनांवर धडक मोर्चा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय, तसेच रखडलेल्या महावितरण च्या भरतीबाबत 1 आणि 2 डिसेंबरला प्रत्येक जिल्ह्याच्या महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर देखील निदर्शन देखील करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केलीय प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारीने

चोपाल कोंढरे आणि इतर पदाधिकारी
#marathaKranti #pune #maratha #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS