जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने केली बोंडअळीग्रस्त शेतांची पाहणी | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.5K

शेतकरी प्रश्नावर अधिकारी अनुत्तरीत!

साजीद खान,वाई बाजार, जि.नांदेड:
महसुल विभागाच्या पीक नुकसान अहवालाची क्रॉस पडताऴणी करण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आलेल्या पथकाने (ता.१८) रोजी माहूर तालुक्यातील बोंडअळी - बोंड सड ने क्षतीग्रस्त झालेल्या शेतांची पाहणी केली.व शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळणार नसल्याचे मान्य करून तसा अहवाल शासन दरबारी सादर करणार असल्याचे सांगितले.यामुळे शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळणार अशी आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी कापूस व इतर पिकासंदर्भात कृषी तज्ञाचे योग्य मार्गदर्शन देण्याची मागणी केली. (व्हिडिओ: साजीद खान,वाई बाजार जि.नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS