मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ अशोक चव्हाण यांच्या समितीमुळे
पुणे : राज्य सरकार आणि अशोक चव्हाण यांच्या समितीने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा व बट्ट्याबेळ केला आहे. या सरकारकडे कुठलंही नियोजन नाही, अशा प्रकारची खरमरीत टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केली आहे.
#SakalMedia #MarathaReservation #VinayakMete #AshokChavan #Pune #Maharashtra #Stategovernment #Sakalvideo
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.