ओला दुष्काळ जाहीर करा औरंगाबादेत शेतकऱ्यांचे आंदोलन

Sakal 2021-04-28

Views 204

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखले. बाहेर निघताना शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेला टमाटे, मका ,सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून आंदोलन केले.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #Farmers #collector #office

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS