कऱ्हाड : मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण मिळेपर्यंत पोलिसांसह अन्य विभागातील सरकारी भरती थांबवावी, सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करायची सोडुन एकमुखाने सर्वोच्य न्यायलयात मराठा आरक्षण स्थिगीतीच्या विरोधात राज्य सरकारकडुन त्वरीत पुनर्रविचार याचीका दाखल करावी, सरकारने घटना पिठाकडे त्वरीत सुनावनीचा अर्ज करुन मराठा आरक्षण कायमस्वरुपी पारीत करुन घ्यावे, या मागण्यांचे निवेदन कऱ्हाड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
Video : हेमंत पवार
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #MarathaReservation #MarathaKrantiMorcha