कऱ्हाड : पुणे बंगळूर महामार्गावरील शिवडे येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील सहाही संशयितांना कऱ्हाड शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासात गजाआड केले.
त्याबाबतची माहिती पाेलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
Video : Sachin Shinde, Karad
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #TrendingNews #ViralVideo #TejaswiSatpute