सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी कायर्कर्ते बैठका घेऊन निर्णय घेत आहे. काही ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. असेच आज सोलापूरात कार्यकर्त्यांना तिरडी मोर्चा काढला. मोर्चात राम नाम सत्य है... एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. तिरडी मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंमत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिमा होत्या.
#sakalnews #viral #marathinews #marathaarkshan #solapursakal #esakal