शिवाजीनगर येथील जंबो कोवीड सेंटरचा बेजबाबदार कारभार; नातेवाईकांच्या तक्रारी | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 307

शिवाजीनगर येथील जंबो कोवीड सेंटरचा बेजबाबदार कारभार; नातेवाईकांच्या तक्रारी

पुणे : शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जंबो कोवीड सेंटरचा बेजबाबदार कारभाराबाबत नातेवाईकांच्या अनेक तक्रारी येत आहे. ''माझी आई 84 वर्षाची आहे, खासगी रुग्णालयात कुठेही आयसीयू बेड मिळत नाहीये, त्यामुळे तिला जंबो कोवीड सेंटरमध्ये दाखल करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. येथे कोणतीही सुविधा व्यवस्थित दिल्या जात नाहीयेत. आम्हाला ती कशी आहे, तीची काय स्थिती आहे काहीच सांगत नाही. गेल्या तीन दिवसांपासून तिला अंघोळ नाही, ना काही नाही ''अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
(व्हिडिओ : प्रमोद शेलार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS