पुणे : पुण्यातील गणेशोत्सव यावेळी उत्साहात परंतु, कोरोनाचे भान ठेऊन साजरा करण्यात येत आहे. विमाननगर येथे पुणे महापालिका, श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्था व स्थानिक नागरिक संघाच्या वतीने विसर्जन घाट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदीच्या विसर्जनघाटावरील गर्दी टाळण्यासाठी जागोजागी मूर्ती दान, निर्माल्य कलश आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. #Sakal #SakalMedia #SakalVideo #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.