अखेर लाल परीने ओलांडल्या जिल्ह्याच्या सीमा | आजच्या ठळक बातम्या | मराठी बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1

उमरेड : राज्य सरकारच्या आदेशानुसार आज दि. २० रोज गुरुवारपासून एसटी बसच्या जिल्हा बाहेरील फेऱ्यांना सुरुवात झाली . गेल्या पाच महिन्यापासून ओस पडलेल्या उमरेड आगाराच्या बस स्थानकावर आज थोडे का होईना पण प्रवासी फिरकताना दिसून आले . बंद असलेली उमरेड - नागपूर फेरी , भंडारा जिल्ह्यातील पवनी , वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि गडचिरोलीसाठी बसफेऱ्या सुरू झाल्या .आज पहिलाच दिवस असल्याने प्रवासी अत्यंत कमी प्रमाणात दिसून आले . (व्हिडिओ : सतीश तुळसकर)

#STbus #Nagpur #Inter #District #LaalPari #Passengers

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS