उद्योग नगरी सजणार विविध चित्रांनी....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे शहरातील भिंतींवर जनजागृतीपर सुंदर चित्र व संदेश लिहिण्याचे काम सुरू आहे. आकुर्डीतील काळभोरनगर येथे महाराष्ट्राच्या लोककलेची चित्रं लक्षवेधी आहेत त्यामुळे आपोआप सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळत आहेत. पाहा हा व्हिडिओ. (संतोष हांडे)
#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #Pune #PMCPune #Aakurdi #Kalbhornagr
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.