सातारा जिल्ह्यात व्याधिग्रस्त (कोमॉर्बीड ) लोकांचा सर्वे होणार

Sakal 2021-04-28

Views 126

सातारा जिल्ह्यात लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी गृह विलगीकरण सुरु केले आहे. आता व्याधिग्रस्त (कोमॉर्बीड ) लोकांचा सर्वे होणार आहे. या कामी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Maharashtra #Satara #Covid19 #Coronavirus #HomeIsolation

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS