'स्मार्ट नागपूर, ग्रीन नागपूर'... ILatest Marathi News I Marathi News | मराठी बातम्या | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 1

नागपूर : देशातील हिरव्यागार शहरांमध्ये गणना होणाऱ्या नागपूर शहराचे हे दृश्य पाहून प्रथमदर्शनी कुणीही या शहराच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. 'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या या शहरात जागोजागी सिमेंटचे जंगल आणि उड्‌डाणपुलांचे जाळे असले तरी, येथील गर्द हिरवळदेखील मनाला मोहित करणारी आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहराचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. हा व्हिडिओ पाहून त्याची निश्‍चितच प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
(व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS