दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री दुधात | Latest Marathi News I Live Marathi News | Sakal Media|

Sakal 2021-04-28

Views 67

मायबाप सरकार छावा संघटना दुध आंदोलन मध्ये सहभागी होत आहे असे म्हणत दुध दरवाढ आंदोलनाला पाठिंबा देत आहे. आपण सर्वजण जाणतोच की पुर्वी कोणतेही मोठे संकट आले किंवा काही मागण्या असतील तर देव पाण्यात ठेवायचे. सध्या स्थितीमध्ये शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत, दुधाला भाव नाही. बिसलेरी पाणी बाटली २० रूपये लिटर तर दुध शेतकऱ्यांकडून १६- १७ रू. ने खरेदी केलं जातं आहे. जनावरांचे संगोपन खाद्य व मेहनत पाहतां हा अन्याय आहे. मुख्यमंत्री महोदय मायबाप तुम्हीच आता यातुन मार्ग काढा शेतकरी बांधवांना ५ ते १० रूपये अनुदान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या थेट खात्यात जमा करावेत म्हणुन तुम्हांला आज मी दुधात ठेवून हि मागणी करत आहे असे छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री यांना विडीओ द्वारे ट्वीट केले आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS