केळघर (जि.सातारा) : पुनवडी (ता. जावळी) येथील नव्वदी पार केलेल्या आजोबांनी मोठ्या जिद्दीने कोरोनावर मात केली आहे. या आजोबांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
Video : संदीप गाडवे, केळघर.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #ViralNews #Maharashtra #Satara #Covid19 #Coronavirus #Corona #CoronaFighter