कागदाच्या लगद्यापासून उभं राहिलेलं मजेदार विश्व
मुंबईतील चाळींच्या बाल्कनीतली दृश्यं त्या शिल्पांमधून जिवंत होतात. कुत्र्यांना फिरायला नेणारी व्यक्ती पाहून मौज वाटते. संवेदनशील चित्रकार व शिल्पकार असलेल्या भारती पित्रे यांनी साकारलेली शिल्पं बरंच काही सांगू पाहतात. कागदाच्या लगद्यापासून उभी केलेली ही मायानगरी अंतर्मुख करते. यात बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सहज, स्वाभाविकता व साधेपणाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. पशुपक्षी व मानवी जीवनातील एकात्मता उत्कटतेने अभिव्यक्त होताना दिसते.
(नीला शर्मा)
#kshanbaharache #SakalMedia #
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.