वटपौर्णिमेला पत्नीपिडीत पुरुष आश्रमात पिंपळाच्या झाडाची पुजा

Sakal 2021-04-28

Views 1

औरंगाबाद : येथील वाळूज एमआयडीसी परिसरात पत्नी पीडित संघटनेचे कार्यालय आश्रम आहे. पत्नीने खोट्या केसेस टाकून पतीचे नुकसान केले. पत्नी पासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक पिडीत एकत्र आले आणि त्या विरोधात आवाज उठविला. आज राज्यभरातून अनेक पत्नी पीडित लोक या आश्रमात येऊन राहत आहे. दरवर्षी वटपोर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बायको नको आम्हाला सुखाने जगन हवे मला. अशी आर्त हाक त्यांची असते.

व्हिडीओ : संदीप लांडगे

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS