Read Full Story
https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/story-father-uniform-he-should-only-call-him-baba-310380
ते पोलिस खात्यातील. त्यांची दोन्ही मुले गतिमंद. गेली २० वर्षे मुलांनी आपल्याला बाबा म्हणून हाक मारावी, यासाठी ते आतुरलेत. त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न करीत असताना धाकटा मुलगा सार्थकचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला. थोरला प्रतिक ही अजून पूर्ण बरा झालेला नाही. ही कहाणी आहे उत्तम खंकाळ या वर्दीतल्या हळव्या बापाची.
रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : बी. डी. चेचर